…म्हणून विराट अनुष्काच्या लग्नाचे सलमान खानला आमंत्रण नाही?

…म्हणून विराट अनुष्काच्या लग्नाचे सलमान खानला आमंत्रण नाही?

खुप दिवसा पासून चर्चेत असलेले कपाल एखेर विवाह बंधनात अडकनार असे कळते त्या कपल चे नाव आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे येत्या १२ तारखेला लग्न बंधनात अडकले जाणार आहेत अशी चर्चा आहे.या कपलने लग्ना सठी इटली हे ठिकाण निवडले आहे. इटली मधील टस्कनी हे निसर्गरम्य ठिकाण निवडले आहे.
या विवाह सोहळ्य साठी परिवार आणि निकटचे मंडळीच उपस्तीत राहणार आहेत असे समजले जते. कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे ८ तारखेलाच इटली साठी रवाना झाल्याचे समजते.आमंत्रित पाहुण्यांची यादी बघता त्या माधे बरीच मंडळी दिसून येतात.त्यामधे प्रमुख्याने बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यांच्या नावाचा समावेश आहे. यादी बरकाइने बघितली अस्ता त्यामधे दबंग स्टार सलमान खांन चे नाव दिसून आले नाही.
सुलतान चित्रपटा च्या काळातील एका वाहिनीशी बोलताना अनुष्का म्हणाली होती ‘सलमान हा त्याचा निगडीत कामे हे त्याच्याच पद्धतीने करतो,आणि त्याची वागणूक हि घाबरून टाकणारी असते’.म्हणून अनुष्का आणि सलमान यंचे संबंध हे फक्त व्यवसाया पुरतेच मर्यादित राहिले.