महाराष्ट्राचा सुपरस्टारअंकुश चौधरीने MAAI २०१६ मध्ये मिळवला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मान

Ankush chaudhari best actor in MAAI

महाराष्ट्राचा सुपरस्टारअंकुश चौधरीने MAAI २०१६ मध्ये मिळवला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मान

या वर्षीचा MAAI २०१६ पुरस्कार हा सोहळा ऑस्ट्रेलियामध्ये होणार असून सर्व मराठी कलाकार या सोहळ्याचा आनंद घेताना दिसून येत आहेत. प्रेक्षक मात्र उत्सुक आहेत ते सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री कोण आहे हे जाणून घेण्यासाठी आणि सर्व रसिक प्रेक्षकांना हे ऐकून खूप आनंद होईल कि ज्या अभिनेत्याने MAAI २०१६ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मान पटकवला तो म्हणजे महाराष्ट्राचा सुपरस्टार आणि स्टाईल आयकॉन अंकुश चौधरी.

सुपरस्टार अंकुश चौधरीने डबल सीट या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला. अंकुशने २०१६ वर्षाची सुरुवात धमाकेदार केली. उत्तम अभिनय कौशल्याने सर्व प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यारा अंकुशला त्रिवार अभिनंदन.

Read This Article In English —> Click Here


 

Loading...
SHARE