Dagadi Chaawl’s Thrill On Large Screen Soon

दगडी चाळीतील थरार लवकरच मोठ्या पडद्यावर १९९६ ची मुंबई... मुंबईतील तेव्हाची परिस्थिती रुपेरी पडद्यावर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. त्या दिवसात गाजलेली'दगडी चाळ' तिच्या नावाचा...

Mr & MRS Sadachari Coming Soon.

मि. अँड मिसेस सदाचारी लवकरंच प्रेक्षकांच्या भेटीला इंडियन फिल्मस स्टुडियोज निर्मित 'मि. अँड मिसेस सदाचारी' या सिनेमाचे सध्या चित्रीकरण सुरु आहे. या सिनेमासाठी निर्माता आणिदिग्दर्शक अशी दुहेरी भूमिका आशिष वाघ बजावत आहेत.  मुळात कॉर्पोरेट क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या आशिष यांनी गेल्या दहावर्षात सुमारे ३०० सिनेमांची वितरीत केली  आहे.  आशिष वाघ आणि उत्पल आचार्य यांची केमिस्ट्री सगळ्याच बाबतीत उत्तम आहे. याजोडगोळीने एमएमएस या हिंदी सिनेमाची निर्मिती केली आहे. कुशाग्र दिग्दर्शकाचा अनुभव असलेल्या आशिषवाघ यांनी 'मि. अँड मिसेस सदाचारी' सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे तर उत्पल आचार्य यांनी देखील निर्मितीची धुरा सांभाळली आहे.  कोल्हापूर येथील चित्रनगरीत चित्रित होत असलेल्या या सिनेमाचा काही भाग मॉरिशियसमध्ये देखील शूट झाला आहेत. अतिशयनयनरम्य ठिकाणी सिनेमाचं भारताबाहेर शुटींग झालं आहे. त्यामुळे सिनेमाबद्दल बरीच उत्सुकता निर्माण झाली आहे. रोमॅंटिक,कॉमेडी आणि एक्शनचा उत्तम मेळ असलेला हा सिनेमा आहे. या सिनेमाचा टीझर 'तू ही रे' सिनेमासोबत पाहता येणार आहेत. ४डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. 'कॉफी आणि बरंच काही' या सिनेमात पहिल्यांदा झळकलेली वैभव तत्ववादी आणिप्रार्थना बेहरे यांची जोडी या सिनेमात पुन्हा एकदा एकत्र  येत असली तरीही त्यांच्या अभिनयाची वेगळीच छटा असलेल्या भूमिकापाहायला मिळणार आहे. त्यांची जोडी यंदा काय कमाल दाखवते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.  अभिनेता मोहन जोशी, विजयआंदळकर, उमा सरदेशमुख, उदय नेने, सुमुखी पेंडसे, प्रसाद जावडे अशा अप्रतिम कलाकारांची फौज चित्रपटात सुरु होणार आहे. यासिनेमाचं कला दिग्दर्शन महेश साळगावकर, छायादिग्दर्शन बालाजी रंघा, नृत्य दिग्दर्शन एफ.ए.खान आणि सुभाषनकाशे, संकलन मयूर हरदास, रंगभूषा महेश बराटे या अव्वल काम करणाऱ्या कलाकरांची फळी सिनेमासाठी काम करत आहे.त्याचबरोबर ओमकार मंगेश दत्त, गुरु ठाकूर आणि प्रणीत कुलकर्णी यांच्या अप्रतिम गीतांना पंकज पडघन  आणि वी. हरीक्रिशननयांनी अफलातून संगीत दिल आहे. सिनेमाची  धमाकेदार पटकथा आणि संवाद  प्रवीण विठ्ठल तरडे यांची आहे.  येत्या वर्षात प्रेक्षकांच्याभेटीला येणारा हा सिनेमा एंटरटेनमेंटची उत्तम मेजवानी असेल.  Mr & MRS Sadachari Photos :        

Katta acting to “Cinderella” !!

अभिनय कट्ट्याच्या किरण नाकतीचे सिने दिग्दर्शन आणि निर्मितीत पदार्पण!!  कट्टा म्हणजे चार चौघात रंगलेल्या बेसुमार गप्पा, पण कट्ट्याची हि व्याख्या बदलायला भाग पडणारा असा अभिनय...

This festive season meet Lord Ganesha on Silver Screen

As the Ganesha festival is around the corner, each person in India is all geared up to celebrate the mood. Adding to the festivity...

South Actor Directs A Marathi Film

THE FILM IS TITLED 'THAN THAN GOPAL'! The volume of Marathi films has increased over the years and many non-Maharashtrians are entering in the arena...

Tola Tola| Unplugged | Tu Hi Re

सई आणि तेजस्विनीला गवसला गाण्याचा सूर  संजय जाधव दिग्दर्शित तू ही रे सिनेमा प्रेमकथेवर आधारित असला त्यातील रोमॅंटिक इसेन्स हा तितकाच खास आणि प्रेक्षकांना आपलंस...

Tu Hi Re – Music Launch

पॉंड्स ड्रीमफ्लोवर टॅल्कच्या मनमोहक सुगंधाने रंगला 'तू ही रे' सिनेमाचा म्युझिक लाँच सोहळा   Tu Hi Re Music Launch Photos :  

Fandry’s renowned Producer Vivek Kajaria now turns to direction

Fandry’s renowned Producer Vivek Kajaria now turns to direction Vivek Kajaria, a man who entered in the film and media industry as Ad film producer....

Sai Tamhankar’s Various Shades in Tu Hi Re

तू ही रे मध्ये दिसणार सईच्या लूकचा प्रिझम ग्लॅमरस, हॉट, बोल्ड अंदाज असणाऱ्या सईच्या रुपाची जादू फिल्म इंडस्ट्रीत तर आहेच पण लाखो मुली तिला फॉलो करताना दिसतात. मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील...

Tu Hi Re’s Mrunal Jadhav Stepping High

छोट्या मृणालची मोठी घोडदौड   गेल्या काही वर्षात सिनेमा, मालिका आणि जाहिरातींमध्ये लहान मुलांचा वावर वाढला आहे. प्रेक्षकांना भावणारी त्यांची निरागसता, प्रेमळ स्वभाव सिनेमा, मालिका आणि जाहिरातील एक महत्वाचा एलिमेंट म्हणून...