पराग आणि पूर्वा एकत्र येणार का?

झी युवावरील प्रत्येक मालिका आणि त्यातील पात्रं ही महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आणि त्यांच्या कुटुंबाचा एक अविभाज्य भागच बनली आहेत. झी युवाने अहमदनगर मध्ये राहणाऱ्या...

‘ख्वाडा’, ‘बबन’ नंतर भाऊराव घेऊन येताहेत ‘हैद्राबाद कस्टडी’

सुपरहिट 'बबन' नंतर द फोक कोनफ्लूअन्स इंटरटेंटमेंट प्रस्तूत आणि चित्राक्ष फिल्म्स निर्मितीसंस्था एका नव्या कोऱ्या चित्रपटाच्या तयारीला लागली आहे. भाऊराव कऱ्हाडे यांचे दिग्दर्शन असलेल्या...
bhavdya-is-coming-on-3-august

सोशल मिडीयावर व्हायरल गेलेल्या ‘भावड्या’ ला भेटा ३ ऑगस्ट ला!

३ ऑगस्ट ला येतोय भावड्या! सगळीकडे त्याचीच चर्चा सुरू आहे! कोण आहे हा भावड्या? सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घालतोय हा, त्याच्या येण्याचे अनेक टीझ...
smita-patils-niece-jhil-patil-in-upcoming-cinema-shishyavrutti

स्मिता पाटीलची भाची ‘झिल पाटील’ शिष्यवृत्ती या सिनेमात !

आपल्या संवेदनशील अभिनयाने मंत्रमुग्ध करणाऱ्या स्मिता पाटीलच्या भाचीचे म्हणजेच खान्देश कन्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या झिल पाटीलचे मराठी सिनेमात पदार्पण होते आहे, अखिल देसाई दिग्दर्शित...
video

पु. ल. देशपांडेच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’वर आधारित ‘नमुने’ नावाची मालिका सब...

महाराष्ट्राचं बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे पु. ल. देशपांडे. महाराष्ट्रात stand up कॉमेडी खऱ्या अर्थाने सुरु करणारे पुलंचे विनोद आजही अजरामर आहेत. याच त्यांच्या साहित्यातील ‘व्यक्ती...
Savita Damodar Paranjpe Marathi Movie Cover Poster

जॅान अब्राहमची पहिली मराठी चित्रपट निर्मिती ‘सविता दामोदर परांजपे’

यशस्वी मॅाडेल ते धडाकेबाज अभिनेता असा यशस्वीपणे प्रवास करत स्वत:चा मोठा चाहतावर्ग निर्माण करणाऱ्या जॅान अब्राहमलाही आता मराठीचे वेध लागले आहेत. मराठी कलाकार-तंत्रज्ञां इतकंच...

सुबोध-श्रुतीचे ‘शुभ लग्न सावधान’

सुबोध-श्रुतीचे 'शुभ लग्न सावधान'मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री श्रुती मराठे, पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. फ्रेम्स...

स्टार प्रवाहवर अनुभवा तडका मराठी मनोरंजनाचा – ‘संस्कृती कला दर्पण’ सोहळा...

स्टार प्रवाहवर अनुभवा तडका मराठी मनोरंजनाचा - 'संस्कृती कला दर्पण' सोहळा 10 जूनलामराठी नाटक, चित्रपट, टीव्ही मालिकांतील सर्वोत्कृष्ट कलाकृती आणि सेलिब्रेटींचे धमाल परफॉर्मन्सेस...

‘राजी’व्दारे 100 कोटी क्लबमध्ये पोहोचणारी पहिली मराठी एक्टरेस ठरली अमृता खानविलकर

‘राजी’व्दारे 100 कोटी क्लबमध्ये पोहोचणारी पहिली मराठी एक्टरेस ठरली अमृता खानविलकरअभिनेत्री अमृता खानविलकरच्या नुकत्याच रिलीज झालेल्या राजी चित्रपटाने बॉलीवूडच्या ‘100 करोड क्लब’मध्ये एन्ट्री घेतली...

साऊंड रेकॉर्डिगचा जादूगार अवधूत वाडकर प्रेक्षकांच्या भेटीला

साऊंड रेकॉर्डिगचा जादूगार अवधूत वाडकर प्रेक्षकांच्या भेटीला· बॅकस्टेज हिरो आता पडद्यावर· ...