Sarjerao and Jenney In Chahul

चाहूल मालिकेमध्ये सर्जेराव आणि जेनीच्या साखरपुड्यात अघटिताची चाहूल…

चाहूल मालिकेमध्ये सर्जेराव आणि जेनीच्या साखरपुड्यात अघटिताची चाहूल... कोणाची आहे हि चाहूल? कोणाला मान्य नाही हा साखरपुडा? कलर्स मराठीवर चाहूल हि मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत...
Aamhi Dogh Raja Rani

ह्या दोन नायकाचं पंधरा दिवसात दुसऱ्यांदा लग्न!

ह्या दोन नायकाचं पंधरा दिवसात दुसऱ्यांदा लग्न! एकदा लग्न झाल्यावर काही दिवसांनी पुन्हा बोहल्यावर स्टार प्रवाहचे दोन नायक स्टार प्रवाह’वरच्या ‘गोठ’ या मालिकेचा नायक विलास अर्थात...
What Riteish Deshmukh's Father Told To Riteish

‘मी माझे नाव जपतो, तू तुझे नाव जप’ असा बाबांनी दिला...

'मी माझे नाव जपतो, तू तुझे नाव जप' असा बाबांनी दिला होता सल्ला- रितेश देशमुख  बॉलीवूड क्षेत्रात दीर्घकाळ स्थिरावलेला मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने वडील विलासराव...
entry-of-mansi-naik-on-the-sets-of-ga-sahajani-on-05-december

‘गं सहाजणी’ च्या बँकेत मानसी नाईकची एन्ट्री… ५ डिसेंबरला विशेष भाग

'गं सहाजणी' च्या बँकेत मानसी नाईकची एन्ट्री... ५ डिसेंबरला विशेष भाग स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ग सहाजणी' ही विनोदी मालिका प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात यशस्वी ठरली आहे. या मालिकेतील पात्र आणिघडणाऱ्या घटना वास्तवाशी मिळत्याजुळत्या असल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही. जीवनातील मर्म अगदी चपखल पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न यामालिकेतून केला जात आहे. दैनंदिन घटनांचा त्यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांचे  हसतखेळत  समाधान करणारी ही मालिका संपूर्ण महाराष्ट्रातआवडीने पहिली जात आहे.सध्या सुरु असलेल्या चलनबदलाचा विषय या मालिकेत दाखवण्यात आला होता. त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसादमिळाला होता. बँकेतील कर्मचाऱ्यांचे भावविश्व मांडणाऱ्या या मालिकेचा पुढचा भाग खूप रंजक असणार आहे. या मालिकेच्या सोमवार ५ डिसेंबरच्या  विशेष भागात अभिनेत्री मानसी नाईक या बँकेत पाहुणी कलाकार म्हणून दाखल होणार आहे. तिने यासहाजणींसोबत बँकेत केलेली धमाल हा या भागातला आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. १००० आणि ५०० रु. च्या चलनबदलांमुळे कामाचा अतिरिक्तताण पडलेल्या सहाजणींना मानसीच्या येण्यामुळे थोडी उसंत मिळणार असल्यामुळे मंजुळाबाई उसने परतफेड बँकेत सध्या उत्साहाचे वातावरणआहे. संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या ठेक्यावर नाचवणारी मानसी नाईक सहाजणीच्या या ताफ्यात काय धम्माल करते, हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणारआहे.  .  
madhura-has-prepared-dosa-on-the-sets-of-itech-taka-tambu

मधुरानं केला सेटवरच डोसा

मधुरानं केला सेटवरच डोसा आपल्या अभिनयानं अवघ्या इंडस्ट्रीचं लक्ष वेधून घेतलेल्या मधुरा देशपांडेला कुकिंगचीही आवड आहे. मालिकेच्या सेटवरच तिनं डोसे तयार करून सर्वांना खाऊ घातले. मुळची...
shiv-and-ajji-to-expose-nisha

काळ्या पैशांमुळे निशा चिंताग्रस्त, शिव आणि आजी फोडणार तिचं बिंग

काळ्या पैशांमुळे निशा चिंताग्रस्त शिव आणि आजी फोडणार तिचं बिंग पाचशे आणि हजारांच्या चलनताील नोटा बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आणि सगळीकडे लोकांची एकच...
vikta-ka-uttar-maintains-a-emotional-balance-along-with-entertainment

मनोरंजनासोबतच मानवी भाव-भावनांचा बॅलेंस साधणार ‘विकता का उत्तर?’

मनोरंजनासोबतच मानवी भाव-भावनांचा बॅलेंस साधणार 'विकता का उत्तर?' स्टार प्रवाह वाहिनीवर शुक्रवार ते रविवार सायंकाळी ७.३० वाजता सुरु असलेल्या हॅपनिंग आणि फॅसीनेटिंग गेम शो 'विकता का उत्तर' ला 'महाराष्ट्रातून भरभरूनप्रतिसाद मिळत आहे. व्यवहारकौशल्य आणि चातुर्य या दोन गोष्टींवर अवलंबून असणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांना तासभर टीव्हीसमोर खिळवून ठेवण्यास यशस्वी ठरतआहे. सामान्य माणसांना सेलिब्रिटी बनवणारा हा गेम शो रसिकांचे केवळ मनोरंजनच करत नाही, तर प्रेक्षकांच्या भावविश्वासोबत तो आपले नाते जोडत आहे. 'विकताका उत्तर?' च्या या यंदाच्या भागात असेच काही वेगळे हटके हॅपनिंग रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. येत्या २५ ते २७ नोव्हेंबर रोजी प्रसारित होणाया या भागात प्रेक्षक एकाबाजूला भरपूर हसतील तर दुसरीकडे तितकेच भावूक देखील होतील. आपल्या कवितांचे पुस्तकप्रकाशित करण्याचे स्वप्न उराशी बाळगून स्पर्धेत उतरलेली युवा स्पर्धक गौरी बोगटे हिचे व्यक्तिमत्व प्रेक्षकांना आपलेसे करणारे ठरेल. तसेच आपल्या मर्जीने मुक्तआयुष्य जगू इच्छिणारे कोल्हापूरचे ख्रिस्तोफर लोखंडे आणि नाशिक येथे बुलेट सर्विस सेंटर चालवणाया दीपिका दुसाने  यांचे वेगळे व्यक्तिमत्वदेखील यंदाच्या भागाचेप्रमुख आकर्षण असणार आहे. यंदाच्या भागात आलेल्या या तीन स्पर्धकांसोबत रितेश देशमुख देखील विशेष खुलले असून या वेगळ्या व्यक्तिमत्वाच्या स्पर्धकांना आपल्यादिलखुलास संवाद शैलीने त्यांनी ज्या खुबीने बोलते केले आहे ते पाहण्यासारखे आहे.  डान्स, मस्ती, विनोद आणि तेवढेच इमोशनल टच असणारे यंदाचे हे तीन भाग प्रेक्षकांनानक्कीच आपलेसे करणारे ठरणार आहेत. थोडक्यात सांगायचे तर, मनोरंजनाबरोबरच मानवी भाव भावनेचा बॅलेंस साधणारे या आठवड्यातले  तीन एपिसोड प्रेक्षक नक्कीचपसंत करतील, यात शंका नाही.  
shaurya-zee-yuva-a-new-serial

झी युवा वर “शौर्य – गाथा अभिमानाची”

झी युवा वर "शौर्य - गाथा अभिमानाची" पहिली शौर्य कथा - अतिरेक्यांचा मुंबईवरील २६/११ चा हल्ला  नोव्हेंबर २००८ मधील मुंबईवरील दहशतवादी हल्ला ही तमाम भारतीयांसाठी कधीही...
zee-marathi-hd-channel-launching

झी मराठी आता एचडीमध्येसुद्धा

झी मराठी आता एचडीमध्येसुद्धा ... प्रेक्षकांना मिळणार अधिक सुस्पष्ट अनुभव आपल्या प्रेक्षकांना प्रत्येक कार्यक्रमातून मनोरंजनाचा खजाना देणारी झी मराठी वाहिनी आता एच डी रुपात आपल्या...
vikta-ka-uttar

‘विकता का उत्तर’ च्या सेटवर पहिल्यांदाच करावा लागला ट्रेडर्सना‘भाव’

‘विकता का उत्तर’ च्या सेटवर पहिल्यांदाच करावा लागला ट्रेडर्सना‘भाव’ स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘विकता का उत्तर’ हा कार्यक्रम दिवसेंदिवस रंगात येत असून त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.. दर शुक्रवार...