Lek Mazhi Ladaki Star Pravah Serial Aishwarya Narkar,

स्टार प्रवाह वर नवी मालिका: ‘लेक माझी लाडकी’

स्टार प्रवाह वर नवी मालिका: 'लेक माझी लाडकी' भारतात असं मानलं जातं कि मुलगी ही 'पराया धन' असते म्हणजे अन्य कोणाची संपत्ती असं म्हटलं जातं....

‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत

वय विसरायला लावणारी जगावेगळी प्रेम कहाणी घेऊन झी मराठी वाहिनी 'तुला पाहते रे' ही वेगळ्या धाटणीची मालिका १३ ऑगस्ट पासून प्रेक्षकांसाठी सादर करत आहे....
Aamhi Dogh Raja Rani

ह्या दोन नायकाचं पंधरा दिवसात दुसऱ्यांदा लग्न!

ह्या दोन नायकाचं पंधरा दिवसात दुसऱ्यांदा लग्न! एकदा लग्न झाल्यावर काही दिवसांनी पुन्हा बोहल्यावर स्टार प्रवाहचे दोन नायक स्टार प्रवाह’वरच्या ‘गोठ’ या मालिकेचा नायक विलास अर्थात...
goth-star-pravah-serial-new-serial

स्टार प्रवाह’ची नवीन मालिका ‘गोठ’ १० ऑक्टोबरपासून

'स्टार प्रवाह'ची नवीन मालिका 'गोठ' १० ऑक्टोबरपासून मराठी टीव्ही मालिकांमध्ये नवा प्रवाह आणताना 'स्टार प्रवाह'नं त्याला भव्यता आणि तंत्रज्ञानाचीही जोड दिली आहे. १० ऑक्टोबरपासून सोमवार...

Tu Maza Sangati Colors Marathi Serial

  Star Cast:  Avali – Mrunmayee Supal Tukaram – Chinmay Mandlekar Appa Gulve – Avishkar Darvhekar Mai – Pooja Nayak Gangatyaa – Tanmaya Gore Savlyaa – Abhishek Phatak Mahadu – Deepak...
sai-and-priya-bapat-in-vikta-ka-uttar

‘विकता का उत्तर’च्या सेटवर कोण ठरणार वजनदार,सई की प्रिया?

'विकता का उत्तर'च्या सेटवर कोण ठरणार वजनदार,सई की प्रिया?  'आता थांबायचे नाय' हे ब्रीदवाक्य घेऊन मनोरंजनाच्या प्रवाहात पुन्हा एकदा जोमात उतरलेल्या स्टार प्रवाह वाहिनीवरील 'विकता...
madhura-has-prepared-dosa-on-the-sets-of-itech-taka-tambu

मधुरानं केला सेटवरच डोसा

मधुरानं केला सेटवरच डोसा आपल्या अभिनयानं अवघ्या इंडस्ट्रीचं लक्ष वेधून घेतलेल्या मधुरा देशपांडेला कुकिंगचीही आवड आहे. मालिकेच्या सेटवरच तिनं डोसे तयार करून सर्वांना खाऊ घातले. मुळची...
nakushi-star-pravah-serial

Nakushi ~ A Star Pravah’s Upcoming Serial

लक्षवेधी 'नकुशी' वास्तवाचं नेमकं चित्रण हे स्टार प्रवाहच्या मालिकांचं वैशिष्ट्य आहे. आता त्या पुढे एक पाऊल टाकत टीव्ही मालिकांची शहरी वातावरणाची चौकट  मोडून वेगळा प्रवाह...
entry-of-mansi-naik-on-the-sets-of-ga-sahajani-on-05-december

‘गं सहाजणी’ च्या बँकेत मानसी नाईकची एन्ट्री… ५ डिसेंबरला विशेष भाग

'गं सहाजणी' च्या बँकेत मानसी नाईकची एन्ट्री... ५ डिसेंबरला विशेष भाग स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ग सहाजणी' ही विनोदी मालिका प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात यशस्वी ठरली आहे. या मालिकेतील पात्र आणिघडणाऱ्या घटना वास्तवाशी मिळत्याजुळत्या असल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही. जीवनातील मर्म अगदी चपखल पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न यामालिकेतून केला जात आहे. दैनंदिन घटनांचा त्यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांचे  हसतखेळत  समाधान करणारी ही मालिका संपूर्ण महाराष्ट्रातआवडीने पहिली जात आहे.सध्या सुरु असलेल्या चलनबदलाचा विषय या मालिकेत दाखवण्यात आला होता. त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसादमिळाला होता. बँकेतील कर्मचाऱ्यांचे भावविश्व मांडणाऱ्या या मालिकेचा पुढचा भाग खूप रंजक असणार आहे. या मालिकेच्या सोमवार ५ डिसेंबरच्या  विशेष भागात अभिनेत्री मानसी नाईक या बँकेत पाहुणी कलाकार म्हणून दाखल होणार आहे. तिने यासहाजणींसोबत बँकेत केलेली धमाल हा या भागातला आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. १००० आणि ५०० रु. च्या चलनबदलांमुळे कामाचा अतिरिक्तताण पडलेल्या सहाजणींना मानसीच्या येण्यामुळे थोडी उसंत मिळणार असल्यामुळे मंजुळाबाई उसने परतफेड बँकेत सध्या उत्साहाचे वातावरणआहे. संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या ठेक्यावर नाचवणारी मानसी नाईक सहाजणीच्या या ताफ्यात काय धम्माल करते, हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणारआहे.  .  

Nanda Saukhya Bhare Zee Marathi Serial

कार्यक्रमाची वेळ : २० जुलैपासून, सोम ते शनि. संध्या. ७.३० वाजता  Synopsis : स्वानंदीचं म्हणणं आहे "माणसं खरी असली, की नात्यात खोटं येत नाही". 'नांदा...