smita-patils-niece-jhil-patil-in-upcoming-cinema-shishyavrutti

स्मिता पाटीलची भाची ‘झिल पाटील’ शिष्यवृत्ती या सिनेमात !

आपल्या संवेदनशील अभिनयाने मंत्रमुग्ध करणाऱ्या स्मिता पाटीलच्या भाचीचे म्हणजेच खान्देश कन्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या झिल पाटीलचे मराठी सिनेमात पदार्पण होते आहे, अखिल देसाई दिग्दर्शित...
video

पु. ल. देशपांडेच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’वर आधारित ‘नमुने’ नावाची मालिका सब...

महाराष्ट्राचं बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे पु. ल. देशपांडे. महाराष्ट्रात stand up कॉमेडी खऱ्या अर्थाने सुरु करणारे पुलंचे विनोद आजही अजरामर आहेत. याच त्यांच्या साहित्यातील ‘व्यक्ती...

स्टार प्रवाहवर अनुभवा तडका मराठी मनोरंजनाचा – ‘संस्कृती कला दर्पण’ सोहळा...

स्टार प्रवाहवर अनुभवा तडका मराठी मनोरंजनाचा - 'संस्कृती कला दर्पण' सोहळा 10 जूनला मराठी नाटक, चित्रपट, टीव्ही मालिकांतील सर्वोत्कृष्ट कलाकृती आणि सेलिब्रेटींचे धमाल परफॉर्मन्सेस...
Ashvini Bhave Launched Her Official Website For Her Fans

अश्विनी भावे आणि तिच्या चाहत्यांमधील अंतर होणार कमी!

अश्विनी भावे हे सिनेसृष्टीतील एक नावाजलेलं नाव गेली २ दशके या क्षेत्रात कार्यरत आहे. तिने केलेल्या सर्वच भूमिका या रसिकप्रेक्षकांच्या मनात अजूनहि जिवंत आहेत....
Sonali Khare in 7 roshan villa

सावरखेड एक गाव नंतर सोनालीचा अजून एक थ्रिलर चित्रपट “7 रोशन...

सावरखेड एक गाव नंतर सोनालीचा अजून एक थ्रिलर चित्रपट “7 रोशन व्हिला मराठी चित्रपट सृष्टीतील लाडकी अभिनेत्री सोनाली खरे हिने लहान वयातच अभिनय क्षेत्रातील तिच्या...
Ganvesh Marathi Movie Poster

गणवेशचा टीझर प्रदर्शित!

गणवेशचा टीझर प्रदर्शित! गणवेश या आगळ्यावेगळ्या चित्रपटाचा खरा गणवेश (टीझर) सर्वांसाठी प्रदर्शित करण्यात आला. नुकताच या चित्रपटाच्या कलावंतांपैकी मुक्ता बर्वे, किशोर कदम, स्मिता तांबे, दिग्दर्शक...
Prem Kahani Marathi Movie

प्रेम कहाणी | आगामी चित्रपट

एस. एन मुव्हीज निर्माता :- लालचंद शर्मा दिग्दर्शक :- सतीश रणदिवे कथा :- सतीश रणदिवे छायांकन :-  विजय देशमुख संकलन :-  विजय खोचीकर संगीतकार :- प्रविण कुवर गीते :- योगेश, राजेश...

Dagadi Chaawl’s Thrill On Large Screen Soon

दगडी चाळीतील थरार लवकरच मोठ्या पडद्यावर १९९६ ची मुंबई... मुंबईतील तेव्हाची परिस्थिती रुपेरी पडद्यावर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. त्या दिवसात गाजलेली'दगडी चाळ' तिच्या नावाचा...

Mr & MRS Sadachari Coming Soon.

मि. अँड मिसेस सदाचारी लवकरंच प्रेक्षकांच्या भेटीला इंडियन फिल्मस स्टुडियोज निर्मित 'मि. अँड मिसेस सदाचारी' या सिनेमाचे सध्या चित्रीकरण सुरु आहे. या सिनेमासाठी निर्माता आणिदिग्दर्शक अशी दुहेरी भूमिका आशिष वाघ बजावत आहेत.  मुळात कॉर्पोरेट क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या आशिष यांनी गेल्या दहावर्षात सुमारे ३०० सिनेमांची वितरीत केली  आहे.  आशिष वाघ आणि उत्पल आचार्य यांची केमिस्ट्री सगळ्याच बाबतीत उत्तम आहे. याजोडगोळीने एमएमएस या हिंदी सिनेमाची निर्मिती केली आहे. कुशाग्र दिग्दर्शकाचा अनुभव असलेल्या आशिषवाघ यांनी 'मि. अँड मिसेस सदाचारी' सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे तर उत्पल आचार्य यांनी देखील निर्मितीची धुरा सांभाळली आहे.  कोल्हापूर येथील चित्रनगरीत चित्रित होत असलेल्या या सिनेमाचा काही भाग मॉरिशियसमध्ये देखील शूट झाला आहेत. अतिशयनयनरम्य ठिकाणी सिनेमाचं भारताबाहेर शुटींग झालं आहे. त्यामुळे सिनेमाबद्दल बरीच उत्सुकता निर्माण झाली आहे. रोमॅंटिक,कॉमेडी आणि एक्शनचा उत्तम मेळ असलेला हा सिनेमा आहे. या सिनेमाचा टीझर 'तू ही रे' सिनेमासोबत पाहता येणार आहेत. ४डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. 'कॉफी आणि बरंच काही' या सिनेमात पहिल्यांदा झळकलेली वैभव तत्ववादी आणिप्रार्थना बेहरे यांची जोडी या सिनेमात पुन्हा एकदा एकत्र  येत असली तरीही त्यांच्या अभिनयाची वेगळीच छटा असलेल्या भूमिकापाहायला मिळणार आहे. त्यांची जोडी यंदा काय कमाल दाखवते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.  अभिनेता मोहन जोशी, विजयआंदळकर, उमा सरदेशमुख, उदय नेने, सुमुखी पेंडसे, प्रसाद जावडे अशा अप्रतिम कलाकारांची फौज चित्रपटात सुरु होणार आहे. यासिनेमाचं कला दिग्दर्शन महेश साळगावकर, छायादिग्दर्शन बालाजी रंघा, नृत्य दिग्दर्शन एफ.ए.खान आणि सुभाषनकाशे, संकलन मयूर हरदास, रंगभूषा महेश बराटे या अव्वल काम करणाऱ्या कलाकरांची फळी सिनेमासाठी काम करत आहे.त्याचबरोबर ओमकार मंगेश दत्त, गुरु ठाकूर आणि प्रणीत कुलकर्णी यांच्या अप्रतिम गीतांना पंकज पडघन  आणि वी. हरीक्रिशननयांनी अफलातून संगीत दिल आहे. सिनेमाची  धमाकेदार पटकथा आणि संवाद  प्रवीण विठ्ठल तरडे यांची आहे.  येत्या वर्षात प्रेक्षकांच्याभेटीला येणारा हा सिनेमा एंटरटेनमेंटची उत्तम मेजवानी असेल.  Mr & MRS Sadachari Photos :        

Katta acting to “Cinderella” !!

अभिनय कट्ट्याच्या किरण नाकतीचे सिने दिग्दर्शन आणि निर्मितीत पदार्पण!!  कट्टा म्हणजे चार चौघात रंगलेल्या बेसुमार गप्पा, पण कट्ट्याची हि व्याख्या बदलायला भाग पडणारा असा अभिनय...