shaurya-zee-yuva-a-new-serial

झी युवा वर “शौर्य – गाथा अभिमानाची”

झी युवा वर "शौर्य - गाथा अभिमानाची" पहिली शौर्य कथा - अतिरेक्यांचा मुंबईवरील २६/११ चा हल्ला  नोव्हेंबर २००८ मधील मुंबईवरील दहशतवादी हल्ला ही तमाम भारतीयांसाठी कधीही...

Dholkichya Talaavar Colors Marathi Serial

TV Serial : Dholkichya Talavar StarCast : Adarsh Shinde, Nandish Umap,Megha Ghadge, Abhijeet Chavan, Arun Kadam, Neha Pendse, Shruti Marathe,Manasi Naik,Bhargavi Chirmule, Ashwini Kasar, and Gayatri...
entry-of-mansi-naik-on-the-sets-of-ga-sahajani-on-05-december

‘गं सहाजणी’ च्या बँकेत मानसी नाईकची एन्ट्री… ५ डिसेंबरला विशेष भाग

'गं सहाजणी' च्या बँकेत मानसी नाईकची एन्ट्री... ५ डिसेंबरला विशेष भाग स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ग सहाजणी' ही विनोदी मालिका प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात यशस्वी ठरली आहे. या मालिकेतील पात्र आणिघडणाऱ्या घटना वास्तवाशी मिळत्याजुळत्या असल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही. जीवनातील मर्म अगदी चपखल पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न यामालिकेतून केला जात आहे. दैनंदिन घटनांचा त्यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांचे  हसतखेळत  समाधान करणारी ही मालिका संपूर्ण महाराष्ट्रातआवडीने पहिली जात आहे.सध्या सुरु असलेल्या चलनबदलाचा विषय या मालिकेत दाखवण्यात आला होता. त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसादमिळाला होता. बँकेतील कर्मचाऱ्यांचे भावविश्व मांडणाऱ्या या मालिकेचा पुढचा भाग खूप रंजक असणार आहे. या मालिकेच्या सोमवार ५ डिसेंबरच्या  विशेष भागात अभिनेत्री मानसी नाईक या बँकेत पाहुणी कलाकार म्हणून दाखल होणार आहे. तिने यासहाजणींसोबत बँकेत केलेली धमाल हा या भागातला आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. १००० आणि ५०० रु. च्या चलनबदलांमुळे कामाचा अतिरिक्तताण पडलेल्या सहाजणींना मानसीच्या येण्यामुळे थोडी उसंत मिळणार असल्यामुळे मंजुळाबाई उसने परतफेड बँकेत सध्या उत्साहाचे वातावरणआहे. संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या ठेक्यावर नाचवणारी मानसी नाईक सहाजणीच्या या ताफ्यात काय धम्माल करते, हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणारआहे.  .  

‘लागीरं झालं जी’ मध्ये विक्रमच्या शहीद होण्यामुळे सर्वांना बसणार धक्का…

'लागीरं झालं जी' मध्ये अजिंक्य समोर अनोखा पेच लाखात एक आपला फौजी’ असं म्हणायला लावणाऱ्या ‘लागीरं झालं जी’ या ‘झी मराठी’ वरील मालिकेने गेल्या एका...

कैकालीत पुन्हा एकदा पडणार सरस्वतीचं पाउल … सरू आणि राघवची...

सरस्वती मालिकेमध्ये सरस्वती परतली असून यामुळे मालिकेला लवकरच वेगळे वळण मिळणार आहे. सरस्वती आता एका नव्या कुटुंबासोबत रहात आहे. याच कुटुंबामध्ये असलेल्या देवाशीष सोबत...

Nanda Saukhya Bhare Zee Marathi Serial

कार्यक्रमाची वेळ : २० जुलैपासून, सोम ते शनि. संध्या. ७.३० वाजता  Synopsis : स्वानंदीचं म्हणणं आहे "माणसं खरी असली, की नात्यात खोटं येत नाही". 'नांदा...
vikta-ka-uttar

‘विकता का उत्तर’ च्या सेटवर पहिल्यांदाच करावा लागला ट्रेडर्सना‘भाव’

‘विकता का उत्तर’ च्या सेटवर पहिल्यांदाच करावा लागला ट्रेडर्सना‘भाव’ स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘विकता का उत्तर’ हा कार्यक्रम दिवसेंदिवस रंगात येत असून त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.. दर शुक्रवार...
shiv-and-ajji-to-expose-nisha

काळ्या पैशांमुळे निशा चिंताग्रस्त, शिव आणि आजी फोडणार तिचं बिंग

काळ्या पैशांमुळे निशा चिंताग्रस्त शिव आणि आजी फोडणार तिचं बिंग पाचशे आणि हजारांच्या चलनताील नोटा बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आणि सगळीकडे लोकांची एकच...
funny-thing-on-the-sets-of-goth-star-pravah-serial

समीर धावून आला सहकलाकारांच्या मदतीला

समीर धावून आला सहकलाकारांच्या मदतीला सेटवर असलेल्या सहकलाकाराच्या मदतीसाठी कलाकार काय करू शकतात, याचा गमतीशीर घटना स्टार प्रवाहवरील 'गोठ' या मालिकेच्या सेटवर घडली. मालिकेतला...
Zee Marathi’s Chala Hawa Yeu Dya returns with a Bang!

‘वीणा वर्ल्ड सोबत जगभर चला हवा येऊ द्या’ – मनोरंजनाचं वादळ...

'वीणा वर्ल्ड सोबत जगभर चला हवा येऊ द्या' - मनोरंजनाचं वादळ परत येतंय तमाम मराठी प्रेक्षकांना दर सोमवारी आणि मंगळवारी जो प्रश्न ऐकायची सवयच लागलीये...